Sony Mitty
Agriculture या विषयाशी संबंधित माहिती. तसेच शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा अभ्यासक व्हावा, शेतीमधील संधी कळाव्यात, शेती विषयक एक नवीन प्रेरणा यातून मिळावी हा हेतू. जास्तीत जास्त शेतीकडे लक्ष देणे काळाची गरज आहे. शेती फक्त शेती नसून त्यात अमुल्य संधी दडलेल्या आहेत त्यामध्ये अनेक Business, Career, Employment, profession इत्यादी आहेत. शेतीशी निगडीत माहिती, शेतीचे प्रकार, प्रक्रियायुक्त पदार्थ, शेतीचे प्रकार इ. असे अनेक शेतीशी निगडीत गोष्टींचा या माध्यमातून माहिती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न.
Social Plugin