पपई प्रमाणेच बाकी अनेक फळपिके आहेत त्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवून चांगले उत्पादन मिळवून नफा मिळवला जातो. या सर्व पिकांची माहिती आपण पुढे बघणारच आहोत सविस्तरपणे आता आपण बघूया
भाजीपाला शेती :- भाजीपाला पिकांबद्दल थोडक्यात पण म्हत्वाचे. भाजीला हा एखाद्या विशिष्टी शेतीच्या प्लॉटमध्येही केला जावू शकतो. फळझाडांची लागवड केलेली असेल तर त्यात आंतरपीक म्हणूनही भाजीपाल्याची लागवड चांगली केली जाते. भाजीपाल्याचे महत्वाचे दोन प्रकार आहेत त्यामध्ये पालेभाज्या व फळभाज्या वातावरण, हंगाम, जमिनीचा प्रकार, बाजार यानुसार पिकांची लागवड ठरवली पाहिजे जेणेकरून येणाऱ्या अडचणी टाळता येतील. तसेच भाजीपाल्या पासूनही अनेक प्रक्रीयुक्त पदार्थ तयार केले जातात, ज्यांचा उपयोग त्या भाज्यांचा हंगाम निघून गेला तरीही होतो. काही भाजीपाला काही दिवस टिकणारा असतो, तर काही भाजीपाला हा नाशवंत प्रकारातील असतो ज्याची विक्री लवकर झाली पाहिजे नाहीतर त्याची प्रत बिगडून नुकसान सहन करावे लागते. हे टाळायचे असेल तर योग्य ती काळजी घेतल्यास चांगला फायदा होण्यास मदत होईल. भाजीपाल्याचे चांगल्या प्रकारे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार होतात उदाहरण म्हणून टोमॅटो पासून पावडर बनवली जाते, टोमॅटो सॉस इत्यादी अनेक पदार्थ विविध भाजीपाल्यापासून बनविले जातात ज्याने त्या पदार्थाला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होते.
फुलशेती :- फुलशेती करताना शेतीच्या प्लॉटमध्येही लागवड केली जाईल व फळझाडांच्या मध्येही आंतरपीक म्हणून लागवड केली जावू शकते. काही झाडांची लागवड हि हंगामी केली जाते तर काही झाडांची लागवड वार्षिक केली जाते. फुलांचे पिक जमीन, हंगाम व वातावरण, बाजार याचा विचार करून लागवड करावी. वेगवेगळ्या जमिनीत वेगवेगळे पिक घेतले जाते. फुलझाडांच्या लागवडीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये काही झाडांची लागवड बियांपासून केली जाते, काही झाडांची लागवड वेगवेगळ्या कलमांपासून केली जाते, तर काही पिकांची लागवड रोपे तयार करून केली जाते. अशा लागवडीच्या अनेक पद्धती आहेत वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचा उपयोग केला जातो. फुलांचे उत्पादन वेगवेगळ्या कारणांसाठी घेतले जाते त्यामध्ये देवांच्या पूजेसाठी, विविध ठिकाणी सजावटीसाठी, गुच्छ बनविण्यासाठी इत्यादी अनेक कारणासाठी फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारांची लागवड केली जाते. जसे कि छोटी फुले, लांब दांड्याची फुले, सजावटीची फुले, सुवासिक फुलांच्या वाणांची लागवड केली जाते. फुलांना सणांमध्ये, दिवाळीत, नवरात्री इत्यादी काळात वेगवेगळ्या फुलांची वेगवेगळी मागणी असते याही गोष्टी लागवड करताना लक्षात घेणे गरजेचे असते. यामध्ये काही फुलझाडांचा उपयोग बहुगुनीही असतो जसे कि झेंडू या फुलझाडाची लागवड फुलशेतीत तर होतेच, परंतु इतर पिकांच्या प्लॉट मध्येही काही जागा सोडून झेंडू यापिकाची लागवड केल्यास अनेक चांगले फायदे होतात. झेंडूच्या मुळांवर नत्रस्थिरीकनाऱ्या गाठी असतात, त्यामुळे जमिनीच्या नत्रस्थिरीकरणास मदत होते. झाडामुळे काही कीड रोगास प्रतिकार करण्यासही मदत होते. तसेच फुलांपासून अनेक प्रकारचे प्रक्रीयुक्त पदार्थही बनविले जातात उदाहरण म्हणून गुलाब घेवू यापासून गुलाबजल, गुलकंद, अगरबत्ती, अत्तर, सेंट इत्यादी अनेक पदार्थ बनविले जातात. असे फुलांपासून अनेक प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनविले जातात. चांगल्या प्रतीच्या फुलांचे उत्पादन केल्यास त्याचे विदेशातही निर्यात केली जाते. तसेच चांगले प्रक्रियायुक्त पदार्थ तयार केले तर देशात विदेशात चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल. परिणामी फुलशेती हा व्यवसाय चांगला होण्यास मदत होईल. तसेच वेगवेगळ्या कंपन्याही या व्यवसायाकडे एक चांगली संधी म्हणून पाहतील ज्याचा शेतकऱ्यांना चांगला लाभ घेवू शकतात.
English Translate A new approach to agriculture Part-2
Like papaya, there are many other fruits that are processed to make a good profit. We will look at the details of all these crops in detail now
Vegetable farming: - Brief but important about vegetable crops. Vegetables can also be grown in a special farm plot. If fruit trees are planted, vegetables are also grown as intercrops. There are two important types of vegetables, leafy vegetables and fruits. The cultivation of crops should be decided according to the environment, season, type of soil, market so that problems can be avoided. Many processed foods are also made from vegetables, which can be used even after the season is over. Some vegetables last for a few days, while others are perishable, which must be sold early or the copy will be damaged. Properly covered, it will withstand a great deal of adverse conditions. Well processed vegetable products are made. For example, powder is made from tomatoes, tomato sauce, etc. Many foods are made from different vegetables which helps in getting a good market price for that food.
Floriculture: - While floriculture, it will also be planted in agricultural plots and can also be planted as an intercrop between fruit trees. Some trees are planted seasonally while some trees are planted annually. Flower crop should be planted keeping in view the land, season and environment, market. Different crops are grown in different soils. There are different methods of planting flowers. In it, some trees are planted from seeds, some trees are planted from different cuttings, while some crops are planted from seedlings. There are many methods of such cultivation. Different methods are used for different crops. Flower production is done for different reasons including worship of gods, decoration in different places, making bouquets etc. Different types of flowers are planted for many reasons. Such as small flowers, long stem flowers, ornamental flowers, fragrant flower varieties are cultivated. It is important to keep in mind that flowers have different demands during festivals, Diwali, Navratri etc. The use of some flowers in this field is also multifaceted, such as marigold is grown in floriculture, but there are many good benefits to planting marigolds in other crop plots, leaving some space. Marigold roots have nitrogen-fixing nodules, which help in nitrogen fixation of the soil. The plant also helps in fighting some pests and diseases. Many kinds of processed substances are also made from flowers. For example, many products like rose water, gulakand, agarbatti, perfume, scent etc. are made from roses. Many kinds of processed foods are made from such flowers. If good quality flowers are produced, it is also exported abroad. It will also help in getting good market prices in the country and abroad if good processed products are prepared. As a result, floriculture will help the business grow. Also different companies will see this business as a great opportunity which can benefit the farmers.
0 Comments