डाळीच्या पिकांसाठी किती गांडूळखत आवश्यक आहे असे प्रश्न काही प्रमाणात विचारले जातात. त्याचे उत्तम व योग्य उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून करूया... कुठल्याही पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी फक्त एक गोष्ट बघून चालत नाही. तसेच कुठल्या एका गोष्टीवर कुठल्याही पिकाचे चांगले उत्पादन अवलंबून नसते. त्यासाठी सर्वच गोष्टी बघणे अत्यंत आवश्यक असते. त्यामध्ये पिक कुठल्या जमिनीत घेतले जात आहे, कुठल्या हंगामात घेतले जात आहे, पाण्याची सोय कशी आहे. तसेच जमिनीत कुठल्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे. या गोष्टी माती परीक्षणातून समजते आणि त्यानुसार ठरवले गेले पाहिजे कि, कुठल्या पिकाला किती व कसे अन्नद्रव्य देण्याची गरज आहे. त्यातून जमीन किती अन्नद्रव्य भागवत आहे. या सर्व गोष्टी परीक्षणातून कळत असतात. त्यावरून ठरवले गेले पाहिजे कि डाळवर्गीय पिकांना सेंद्रिय शेती करत असताना किती गांडूळखत देण्याची आवश्यकता आहे.
विविध पिकांना विविध कारणांनी वेगवेगळ्या प्रमाणात गांडूळखत दिले जाते. त्यासाठी कुठलेही एक प्रमाण सांगणे किंवा ठरवणे कठीण आहे. त्यासाठी योग्य अभ्यास आणि परीक्षणाची गरज आहे. त्यानुसारच खतांचे प्रमाण दिले गेले पाहिजे. असे ढोबळ मानाने गोष्टी करणे थांबविले पाहिजे. कारण पिक कोणते आहे, कोणत्या जमिनीत घेतले जात आहे, त्या जमिनीत कुठले व किती अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमता आहे. त्यानुसार कुठलेही खते पिकांना देणे ठरविले पाहिजे.
English Translate
How much vermicompost needed for pulses crops?
Some questions are asked as to how much vermicompost is required for pulses. Let's try to understand the best and correct answer through this ...
Just looking at one thing to get a good yield of any crop is not enough. Also, good yield of any crop does not depend on any one thing. It is very important to look at everything. It includes the soil in which the crop is being grown, the season in which it is being grown, and the availability of water. Also what nutrients are deficient in the soil. These things can be understood from the soil test and accordingly, it should be decided which crop needs to be given how much and how much nutrients. How much food the land is getting out of it. All these things are known from the test. From this, it should be decided how much vermicompost is required for pulses while doing organic farming.
Different crops are given different amounts of vermicompost for different reasons. It is difficult to say or determine any one standard for it. This requires proper study and testing. The quantity of fertilizers should be given accordingly. Things like that should be stopped. Because what the crop is, what soil it is being grown in, what and how much nutrients it has the ability to supply. Accordingly, it should be decided to give any fertilizer to the crop.
0 Comments